गांधीवादी क्रांतीचा जाहीरनामा' म्हटले गेलेले, गांधी-दर्शनाचा आधार स्पष्ट करणारे पुस्तक.
गांधीजींच्या स्वप्नातल्या भारताचे स्वरूप स्पष्ट करणारे पुस्तक.
गांधीजींच्या अकरा व्रतांचे विवरण. एक चिरंतन महत्त्वाची कृती.
आरोग्य-विषयक विचार मांडणारी लोकप्रिय पुस्तिका.
स्त्री-पुरुष सहजीवनाच्या आधारांचा शोध. बंडखोर चिंतन.
गांधींचा-सर्वोदयाचा विचार काय आहे, हे जाणून घेण्यासाठी उपयोगी वाचन, सर्वोदय विचारावरील अधिकारपूर्ण भाष्य.
आजही तरुणांसाठी प्रेरक असलेले विचार.
घटना परिषदेचे सभासद असताना तेथील चर्चेबाबत लिहिलेली पत्रे.
नागरिक जीवनाला प्राणवान आणि सक्रिय करण्यासाठी मांडलेल्या अभिनव संकल्पनेचे विशदीकरण.
जीवनातील सर्वांत महत्त्वाचे मूल्य आहे मैत्री. मैत्रीचा अर्थ आणि तिच्या आड येणाऱ्या तत्त्वांचे निराकरण यांचा उहापोह.
पत्रांचा संग्रह. पत्रांतून होणारे व्यक्तित्व व विचारांचे मार्मिक दर्शन.
सांप्रदायिक प्रश्नाची उकल करून राष्ट्रीयतेची दिशा दाखवणारे विचार.
गांधीजींच्या सहवासात गेलेल्या बालपणाच्या ह्रद्य आठवणी. वि.स. खांडेकरांच्या प्रस्तावनेसह.
गुजरातचे महान सेवक रविशंकर महाराज यांचे प्रेरणादायी चरित्र.
शिक्षक-पालकांसाठी उद्बोधक वाचन.
किशोरलाल मश्रूवाला आणि त्यांचे गुरू केदारनाथजी यांचा किशोरलालजींच्या आध्यात्मिक साधनेदरम्यान झालेला पत्रसंवाद.
तुलसीदासजी की 'विनय-पत्रिका' का विनोबाद्वारा विवरण
संस्कृत गीता व गीताई एकत्र. गीताईची वैशिष्ट्ये स्पष्ट करणाऱ्या परिशिष्टासह
गीता प्रवचनांच्या परिच्छेदांवरील काही सूत्रांवरील व्याख्याने
स्त्री-मुक्ती-विचाराच्या पुढे जाणाऱ्या स्त्री-शक्ती-विचाराची मांडणी.
विनोबांनी लिहिलेली पत्रे. १९५० सालापर्यंत. (सं. कालिंदी)
गीतेच्या प्रत्येक श्लोकावरील चिंतन
ऋग्वेदके ८३ मंत्रोंका विवरण
Language:
Tags:
Price: