Vinoba's life in his own words
Vinoba's thoughts on yoga and meditation. Edited by Usha and Translated by Pranati Pratap
विनोबा की जीवनकथा उन्हींके शब्दोंमें
संस्कृत भगवद्गीतेचा प्रासादिक पद्यानुवाद. आजवर २६८ आवृत्त्या - ४१,४८,००० प्रती प्रकाशित
गीताईचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्याच्या संग्रही असावाच असा कोश
हजारो लोकांना जीवनशुद्धीची प्रेरणा देणारा ग्रंथ
गीता प्रवचने चा इंग्रजी अनुवाद
गीता प्रवचने चा संस्कृत अनुवाद
गीता प्रवचने ला शिवाजी भावे यांनी दिलेले आर्या-रूप
विनोबांनी उलगडून दाखविलेले गीतेचे मर्म
१९४४ मध्ये वेलोर तुरूंगात गीतेवर दिलेल्या प्रवचनांचे सार-संकलन
भारतीय तत्त्व-विचारात महत्त्वपूर्ण वृद्धी करणारा ग्रंथ
ज्ञानदेवांच्या निवडक भजनांवरील समाधिस्थ अवस्थेतील चिंतन
नामदेवांची निवडक भजने
एकनाथांची निवडक भजने (विस्तृत प्रस्तावना-खंडासह)
तुकारामांची निवडक भजने
रामदासांची निवडक भजने, दासबोधातील निवडक अंश आणि मनाचे श्लोक टीपांसह
तुकारामांच्या निवडक ३५ अभंगांवरचे चिंतन
विनोबांनी केलेले ज्ञानदेवांचे गुणसंकीर्तन. सं. कालिंदी
विनोबांना झालेले तुकोबांचे आकलन. सं. कालिंदी
हिंदुधर्माकडे पाहण्याची मौलिक अंतर्दृष्टी. सं. कालिंदी, पराग चोळकर
ईशावास्य उपनिषदावरील टिपण. गेय गद्य भाषांतरासह.
उपनिषदांकडे पाहण्याची दृष्टी देणारे चार लेख.
मंगल-प्रभात' मध्ये गांधीजींनी वर्णिलेल्या अकरा व्रतांवरील पद्यरूप विवेचन. जीवन-परिवर्तनाची प्रेरणा देणारी रचना.
विनोबांच्या योग व ध्यानविषयक विचारांचे संकलन.
गीतेत उल्लेखिलेल्या सात शक्तींवरील, स्त्री-शक्तीच्या सात पैलूंवरील प्रवचने.
अध्यात्म आणि साधनेच्या विविध पैलूंवरील चिंतन तसेच कर्म, साक्षात्कार, मृत्यू, पुनर्जन्म, सिद्धी, चमत्कार इ. गूढ विषयांचे स्पष्टीकरण.
गांधीजींच्या रामनाम-विषयक विचारांवरील अभिप्रायानिमित्त प्रकट चिंतन. चिरंतन मूल्य असलेली, नाम-स्मरणाचा महिमा वर्णिणारी पुस्तिका.
आत्मज्ञान आणि विज्ञान यांची युतीच जगाला सर्वनाशापासून वाचवेल, या विनोबांच्या विचाराची सांगोपांग मांडणी करणारे संकलन.
विशिष्ट भावावस्थेत स्फुरलेले सहज सूत्ररूप विचार.
सर्व धर्मांतील ईश्वराच्या नामांचा समावेश असलेली नाम-माला.
गांधीजींनी सांगितलेल्या अकरा व्रतांवरील विचारांचे संकलन.
आजच्या धम्मपदाच्या रचनेत त्याचे समन्वित दर्शन लपल्यासारखे झाले आहे, म्हणून केलेली धम्मपदाची पुनर्रचना. अनुवादासह.
ऋग्वेदातील १३१९ मंत्र विनोबांच्या चिंतनासह. अनुवाद : अच्युत देशपांडे
इस्लामच्या आध्यात्मिक शिकवणीचे सार मराठीतून.
बायबल मधील नव्या कराराच्या-सार संकलनाचा अनुवाद
सर्व धर्मांचे सार व त्यांची शिकवण मांडून मानवी एकतेचा, समन्वय आणि सौहार्दाचा संदेश देणारे संकलन.
अठरा उपनिषदांचे सार
शीखांचा हरिपाठ. प्रत्येक पौडीवर दिलेल्या व्याख्यानांसह.
भागवतातील निवड. अनुवादासह. अनुवाद : वा.ज. कुंटे
भागवतातील निवडक ९३ श्लोकांवरील प्रवचनांमधून संपादित.
शंकराचार्यांच्या प्रकरण-ग्रंथातील निवडक ४०० श्लोक शिकवताना केलेल्या टिप्पणींसह.
मनुस्मृतीतील निवडक ४०० श्लोक अनुवादासह.
शासित समाजाऐवजी स्वयंशासित समाजाचा आदर्श पुढे ठेवणारी मांडणी.
गांधीजींच्या सत्याग्रह-विचाराला मौलिक योगदान.
गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार समजून घेण्यासाठी आवश्यक वाचन. (सं. कांति शाह)
साहित्यविषयक चिंतन व साहित्यिकांशी केलेल्या संवादातून संकलित.
विनोबांची जीवनगाथा त्यांच्याच शब्दांत सादर करण्याचा प्रयत्न. (सं. कालिंदी)
निवडक निबंध आणि भाषणे (१९५० पूर्वीची)
मराठी साहित्याचे भूषण असलेले, लघुनिबंधाचा आदर्श असलेले प्रेरक उद्बोधक निबंध-वाङ् मय.
विनोबांचे जीवन-प्रसंग.
आखिरी दिनोंमें विनोबाका अंतरंग दर्शन
Two speeches on Gram-swaraj (Village self-rule)
भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली समन्वयाची दृष्टी व त्यासाठीच्या साधनेसंबंधीच्या प्रवचनांचा संग्रह.
पर्यायी राज्यशास्त्राची तर्कशुद्ध मांडणी.
चिंतन, प्रयोग आणि अनुभवांतून प्रकटलेले कालोचित विचार. ग्रामीण जनता व कार्यकर्त्यांसाठी आवश्यक वाचन.
सर्वोदय-विचार स्पष्ट करणाऱ्या भाषणांचा संग्रह.
Concept of Gramdan, its legal framework in Maharashtra along with Maharashtra Gramdan Act 1964
गीतेच्या प्रत्येक श्लोकावरील चिंतन मांडणारी चिंतनिका शिकविताना विनोबांनी केलेल्या विवरणासह
ऋग्वेदातील निवडक ८३ मंत्रांवरील सार्थ विवरणाचे संकलन.
विनोबांच्या मूलगामी व क्रांतिकारक शिक्षण-दृष्टीचा आणि शिक्षणशास्त्राचा सुसंगत परिचय करून देणारे संकलन.
Language:
Tags:
Price: